औषध निरीक्षक भरती रद्द |Aditya Thackeray यांचा सरकारवर घणाघात,नरहरी झिरवळांची विद्यार्थ्यांना विनंती

एमपीएससी भरती परीक्षेबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी सरकारवर घणाघात केलाय...सरकारला एक परीक्षा नीट घेत येत नसल्याची टीका त्यांनी केलीय...त्यावर नरहरी झिरवाळ यांनी देखील विद्यार्थ्यांना पुन्हा नव्या जोमाने परीक्षा देण्याची विनंती केली आहे. Drug Inspector recruitment cancelled Aditya Thackeray lashes out at the government; Narhari Zirwal appeals to students.

संबंधित व्हिडीओ