Breaking News|MPSC FDA Drug Inspector परीक्षेप्रकरणी मोठी अपडेट,6 आरोपींना मुंबई गुन्हे शाखेकडून अटक

Mpsc ड्रग निरीक्षक परीक्षेप्रकरणी मोठी अपडेट. सहा आरोपींना केली मुंबई गुन्हे शाखेने अटक. यात Mpsc च्या तिघा अधिकाऱ्यांचा समावेश.तर एक क्लासचालक क्लास चालक आणि विद्यार्थीच्या नातेवाईकांना अटक. Major update regarding the MPSC FDA Drug Inspector exam: Mumbai Crime Branch arrests 6 accused.

संबंधित व्हिडीओ