एमपीएससी ड्रग्ज निरीक्षक परीक्षेप्रकरणी मोठी अपडेट. मुंबई गुन्हे शाखेकडून सहा जणांना अटक.एमपीएससीच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश. एक क्लासचालक आणि एमपीएससी विद्यार्थ्याचा नातेवाईक अटकेत. दरम्यान, तक्रारदार ऋषिकेश गांगुर्डेंनी सर्वात आधी बातमीची दखल घेतल्याने NDTV मराठीचे आभार मानलेत
No Trust left in the MPSC Complainant Rishikesh Gangurde thanks NDTV Marathi.