Ratnagiri मध्ये साखरेचा तुटवडा, साखरेचे दर 70-75 रुपयांवर; याचाच किराणा दुकानातून घेतलेला आढावा

साखरेचे दर वाढल्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातही साखरेचा तुटवडा जाणवू लागलाय. जिल्ह्यात साखरेचे दर 70 ते 75 रुपयांवर पोहोचलेत.. ग्रामीण भागातील दुकानदारांकडून साखरेची मागणी करूनही साखर उपलब्ध होत नाही.पंधरा दिवसांपूर्वी साखर40 ते 45 रुपये किलो होती. सध्या अनेक दुकानांमध्ये चार ते पाच दिवस पुरेल इतकाच साखरेचा साठा आहे.साखरेच्या सध्याच्या स्थितीचा चिपळूणमधल्या सावर्डे इथल्या किराणा मालाच्या दुकानातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी. Sugar shortage in Ratnagiri; prices reach ₹70–75 per kg; a survey of grocery stores.

संबंधित व्हिडीओ