मराठी शिकण्यासाठी वेळ द्यावा अशी भूमिका रामदास आठवलेंनी घेतलीय. रामदास आठवले यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक जमले होते.. त्यावेळी आठवलेंनी रिक्षा चालकांसोबत चर्चा केलीय.
Rickshaw driver meets Ramdas Athawale, urges him to take time to learn Marathi.