औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट | MPSC चे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक

औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. एमपीएससीचे अवर सचिव अभिजीत लेंडवे यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी दोन सहायक कक्ष अधिकारी, परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील आणि कथित सूत्रधार प्रवीण पाटील यांनाही अटक करण्यात आली होती. दरम्यान, पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटील यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून तपास अधिक गतीने सुरू आहे. Big update in Drug Inspector recruitment exam paper leak case MPSC Under Secretary Abhijit Lendve arrested.

संबंधित व्हिडीओ