Nashik| लासलगाववरून 450 टन कांदा घेऊन कांदा Express अखेर दिल्लीकडे रवाना, याचाच घेतलेला आढावा

देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगावहून 'कांदा एक्स्प्रेस' अखेर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली आहे. तब्बल 450 टन कांदा घेऊन ही विशेष मालगाडी दिल्लीकडे मार्गस्थ झाली.. काही वेळापूर्वी शेतकऱ्यांनी ही एक्स्प्रेस रोखली होती. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली. 'Onion Express' finally departing for Delhi with a consignment of 450 tonnes of onions from Lasalgaon.

संबंधित व्हिडीओ