इथे चिमुकले होरपळले, पालकमंत्री राजस्थानात पाणीपुरी खातात, Nitin Deshmukh यांचा बावनकुळेंवर घणाघात

अमरावतीमधील चिमुकल्यांच्या मृत्यू प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका केली जातेय.इथे चिमुकले होरपळले अन् पालकमंत्री राजस्थानमध्ये पाणीपुरी खातात, असं म्हणत अमरावतीच्या तीन नवजात बालकांच्या मृत्यूवरून, आमदार नितीन देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघात केला. आमदार नितीन देशमुख यांनी राजस्थानमधील बावनकुळे यांचा 'तो' व्हिडिओ दाखवून प्रशासनाचे धिंडवडे काढले; आरोग्य सेवा आयुक्तांनाही फोनव करत त्यांनी धारेवर धरलं. Nitin Deshmukh launches a scathing attack on Bawankule Criticism over the case of the deaths of young children in Amravati.

संबंधित व्हिडीओ