Chhatrapati Sambhajinagar | खवड्या डोंगर प्रकरणी Twist, कुणालच्या मावशीचा मोठा दावा

छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगर वरील प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर आला आहे.कुणालला आयुष्य संपावयाचं नव्हतं त्याचे वडील त्यांच्यापासून लांब राहत असल्यामुळे आई आणि वडिलाला एकत्र आणण्यासाठी कुणाने हा प्रयत्न केला होता., असा दावा कुणालच्या मावशीने केलाय. त्याचं वय कमी आहे होतं त्याला ह्या सगळ्या गोष्टी कळत नव्हत्या. त्यातून हा अपघात झाला असा दावा कुणालची मावशीने केला आहे. Twist in the Khavadya Dongar case, Kunal's mavshi makes a major claim.

संबंधित व्हिडीओ