नालासोपाऱ्यामध्ये तेरा वेगवेगळ्या ठिकाणांवरती ईडी ने छापेमारी केली आहे. अंबावाडी इथे बिल्डर विवेक तिवारी यांच्या घरावरती ईडी ने छापा टाकला. तसंच संतोष भवन इथे सीताराम गुप्ता यांच्या घरी आणि कार्यालयावर देखील छापेमारी करण्यात आली आहे.