गुंडांकडून शेतकऱ्यांना मारहाण, धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची दादागिरी सुरु; पोलीस कारवाई नाहीच

 धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची दडपशाही सुरूच आहे. पोलिसांकडे तक्रार देऊनही भाडोत्री गुंड हे मोकाट्याच आहेत. भाडोत्री गुंडांकडनं शेतकऱ्यांना जबर मारहाण होतय. मारहाणीचा व्हिडिओ समोर असूनही पोलिसांकडनं मात्र दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे धाराशिवमध्ये पवनचक्की कंपन्यांची ही दडपशाही सुरु आहे आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. 

संबंधित व्हिडीओ