Maharashtra तील अनेक जिल्ह्यांची धाकधूक वाढली, कोणत्या धरणातून विसर्ग सुरू, कुठे चिंता वाढू शकते?

एकीकडे कोट्यवधींची उलाढाल करणारी देवस्थानं मदत करत नाहीत दुसरीकडे पुन्हा एकदा राज्यातील अनेक जिल्ह्यांची धाकधुक वाढली. अनेक धरणातून विसर्ग सुरू झालाय आणि त्यामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय, कोणत्या धरणातून विसर्ग सुरू आहे आणि कुठे चिंता वाढू शकते पाहुयात.

संबंधित व्हिडीओ