Manoj Jarange यांच्या उपोषणापूर्वीच्या महत्त्वाच्या घडामोडी, आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करण्यावर ठाम आहेत...सरकारला दिलेलं अल्टिमेटम काल संपलं आहे आणि 30 मेपासून आंदोलनासाठी मंडप न घातला उन्हात तीव्र आंदोलनाचा इशारा जरांगेंनी दिलाय...मात्र प्रसाद लाड यांच्या सह मराठा आरक्षण उप समितीचे अध्यक्ष विखे पाटील आज जरांगेंची भेट घेणार आहेत...मात्र जरांगेंच्या भेटीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेणार...सरकारच्या शिष्टाईला आंदोलन थांबवण्यात यश मिळतं का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे..... दरम्यान काही दिवसांपूर्वी संभाजीनगरातून प्रसाद लाड यांच्या धमकी प्रकरणात तिघांना ताब्यात घेतलंय..

संबंधित व्हिडीओ