State Flood Crisis| राज्यात पूरस्थिती, सीना,तितूर नद्यांना पूर, जायकवाडीतून दीड लाख क्यूसेक विसर्ग

राज्यात पूर आणि नुकसानीचा हाहाकार! अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपल्याने सीना नदीला पूर आला आहे आणि नगर-कल्याण महामार्ग ठप्प झाला आहे. दुसरीकडे, जायकवाडी धरणातून आज दीड लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीला पूर आला असून, मनमाडमध्ये जोरदार पावसामुळे कांद्याचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

संबंधित व्हिडीओ