पालघरच्या तीन तरुणांचा गुजरातमध्ये अपघाती मृत्यू झालेला आहे. चार जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. ट्रक आणि कार च्या धडकेत हा अपघात झाल्याची माहिती मिळते. धुक्यामुळे अपघात झाल्याची प्रार्थना प्राथमिक माहिती मिळतीय.