गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहरात क्रीडांगण नसल्याने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना रस्त्यावर किंवा खाजगी जागेवर करावा लागतो सराव तसेच मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रामस्थांना सुद्धा या समस्येचा मोठा सामना करावा लागत आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी या समस्येच्या ग्रामस्थांकडून घेतला आढावा..