पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाकडून यंदाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी आकर्षक असा ‘श्री वक्रतुंड रथ’ तयार करण्यात आला आहे. याच रथातून दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे, सुंदर नक्षीकाम आणि आकर्षक रोषणाईने हा रथ सजवण्यात आलाय. याचा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे पाटील यांनी.