चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलाव गेल्या काही दिवसांपासून ओसंडून वाहत आहे. इंग्रजांनी 1905 मध्ये तीन बाजूंनी नैसर्गिक टेकड्यांचा उपयोग करून बांधलेल्या या धरणाचे मनमोहक दृश्य केशव कुंभलकर या युवकाने ड्रोनद्वारे टिपले आहे. निसर्ग सौंदर्याने परिपूर्ण असलेला हा तलाव पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. The Ghodezari Dam in Nagbhid, Chandrapur district, has been overflowing for the past few days. The breathtaking drone views of the dam, built by the British in 1905 using the surrounding hills, were captured by Keshav Kumbhalkar. Known for its natural beauty, this dam is a major tourist attraction.