दसरा मेळाव्याचे पैसे पूरग्रस्तांना द्यायला पाहिजे असा सल्ला भाजपच्या केशव उपाध्येंनी दिलाय. मात्र शिवतीर्थावर दसरा मेळावा होणारच असा निर्धार ठाकरे गटाचे आमदार महेश सावंतांनी व्यक्त केलाय..