यंदा गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथीला मेळावा नाही.गोपीनाथ गडावर मेळावा न करण्याचा निर्णय.पुण्यतिथीनिमित्त कार्यकर्त्यांनी घरातून वंदन करा. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंकजा मुंडेंचा मोठा निर्णय.