नंदूरबारमध्ये पैशाच्या वादातून शेतकऱ्यावर गोळीबार.शेतीच्या कामासाठी दिलेल्या पैशातून वाद टोकाला.संजय ठाकरे याने संजय माळीवर गोळी झाडली.शेतकऱ्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू