गाईची हत्या करणाऱ्यांना त्यांची कुर्बानी हराम आहे असं जाहीर करुन त्याचा निषेध करण्यासाठी आता मुस्लीम समाज फतवा काढणार आहे अशी माहिती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी दिलीय,याबाबत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी..