महायुतीत विधान परिषदेचा तिढा आता दिल्ली दरबारी?.एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारांपाठोपाठ फडणवीसही दिल्लीला जाणार.उद्या कांदा प्रश्नी दिल्लीत बैठकही होणार असल्याची माहिती.