Special Report | इंधनटंचाईने शाळेची घंटा वाजणार की नाही? आठवड्यातून 3 दिवसच शाळा?

राज्यात निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा थेट परिणाम आता शालेय वाहतुकीवर दिसू लागला आहे. अनेक ठिकाणी स्कूल बस सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून पालकांसह विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. परिस्थिती गंभीर बनत असल्याने प्रशासन आणि शाळांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

संबंधित व्हिडीओ