BJP New Office Bhumi Pujan | मुंबईत भाजपच्या नव्या 'सुसज्ज' मुख्यालयाचे भूमीपूजन; कसं असेल मुख्यालय?

भारतीय जनता पार्टीच्या मुंबईतील नव्या पक्ष कार्यालयाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम चर्चगेट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या धर्तीवर मुंबईतही तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि प्रशस्त असं सुसज्ज कार्यालय उभारलं जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. भाजपचे हे आधुनिक कार्यालय नेमके कसे असेल, याचा आढावा आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी घेतला आहे.

संबंधित व्हिडीओ