Special Report| कांदिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशावरुन राडा, नेमकं काय घडलंय ?

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून महिला प्रवासी आणि महिला टीसीमध्ये वाद झालाय. घटनेनंतर स्थानकात गर्दी जमली असून लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. काय घडलं पाहूया.

संबंधित व्हिडीओ