रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस.दापोली तालुक्यातील अनेक गावात पाणी भरलं.जालगाव गावातील विद्यानगर ,साईनगरमधील अनेक घरांना पाण्याचा वेढा.गिम्हवणे परिसरात गजानन महाराज नगर परिसरात दोन ते तीन घराच्या पायऱ्यांना पाणी लागलं.