#HimachalPradesh #HimachalFloods #Monsoon2025 हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांनी थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. NDTV च्या टीमने घटनास्थळावरून परिस्थितीचा आढावा घेतला. बचावकार्य वेगाने सुरू असून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.