वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी काल केलेल्या टीकेनंतर आज ते NDTV मराठीवर लाईव्ह. तुम्ही गरीब मराठ्यांसाठी आंदोलन करत आहात, पण तुम्हीच निवडणूक काळात सत्ताधारी श्रीमंत मराठा नेत्यांचा प्रचार केला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुन्हा त्यांनाच पाठिंबा देऊन गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका, असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.