#MaharashtraCrime #CrimeNews #ShockingIncidents महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत प्रेमसंबंध, विवाहबाह्य संबंध आणि त्यातून घडलेल्या हत्या, हाणामारीच्या घटनांनी समाज हादरला आहे. नांदेडमध्ये वडिलांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला संपवले, बीडमध्ये एकाच प्रियकरावरून दोन मैत्रिणींमध्ये झालेल्या वादामुळे एका महिला होमगार्डचा मृत्यू झाला, तर पुण्यात शाळेतील मुलींमध्ये फ्री स्टाईल राडा झाला. एकूणच, या घटनांमुळे शांत आणि संयमी महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय, असा प्रश्न विचारला जात आहे.