बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झालेल्या राड्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. NDTV शी बोलत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. जिल्ह्यात तणावाचे वातावरण असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.