Jammu Floods | जम्मूत धुवाधार पाऊस, नागरी वस्त्यांना पुराच्या पाण्याचा वेढा

जम्मूमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरी वस्त्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे.

संबंधित व्हिडीओ