शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अलिबागमधील जमीन खरेदीमुळे अडचणीत सापडली आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲड. विवेकानंद ठाकूर यांनी सरकारी जमिनीची बेकायदेशीर विक्री झाल्याची तक्रार शासनाकडे केली आहे.