Manoj Jarange यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या युट्यूबरला समर्थकांनी फासले काळे | NDTV मराठी

मनोज जरांगे-पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या एका युट्यूबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये काळे फासण्याचा प्रकार घडला आहे. व्ही. लगडे नावाच्या या युट्यूबरने आपल्या चॅनलवर जरांगे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर संतप्त झालेल्या जरांगे समर्थकांनी त्याला चौकात पकडून काळे फासले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्या युट्यूबरची सुटका केली.

संबंधित व्हिडीओ