Bawankule |'जरांगेंची भाषा चिथावणीखोर', आंदोलन गणेशोत्सवानंतर करण्याचे बावनकुळे यांचे आवाहन

मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावरून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. जरांगेंची भाषा सरकारला उलथवून टाकणारी असून, ती समाजात फूट पाडणारी असल्याचे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण आणल्याचे सांगत, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना त्यांच्याविषयी अशी भाषा योग्य नाही, असे बावनकुळेंनी म्हटले. तसेच, गणेशोत्सवासारख्या पवित्र सणाच्या काळात आंदोलन न करता, मुंबईची शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

संबंधित व्हिडीओ