Hingoli Flood: Ambadas Danve Meets Farmers | हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दानवे दाखल

Ambadas Danve in Hingoli: Inspects Flood-Damaged Farms | अंबादास दानवेंनी केली शेतीची पाहणी #AmbadasDanve #Hingoli #MaharashtraFloods हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज भेट दिली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. Leader of the Opposition in the Legislative Council, Ambadas Danve, visited Hingoli today to inspect the crop damage caused by heavy rainfall. He interacted with the affected farmers and heard their grievances. Danve has demanded that the government conduct immediate damage assessments and provide them with adequate financial assistance.

संबंधित व्हिडीओ