Hinjewadi| Ajit Pawar यांच्या पाहणी दौऱ्याचा NDTV मराठीने घेतलेला आढावा

उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी सहा वाजल्यापासूनच हिंजवडी परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेत आहेत नाल्यांवरती मोठ्या प्रमाणावर झालेली बांधकामे , बदललेलं नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह याचमुळे हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर ती पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या होत्या, एनडीटीव्ही मराठी ने ही बातमी लावून धरली होती , दरम्यान ज्या ठिकाणी पाणी तुंबते त्या ठिकाणी अजित पवारांनी पाहणी केलीय, या पाहनी दौऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे.

संबंधित व्हिडीओ