Kokan Holi 2025| ढोल ताशांच्या गजरात भोके गावच्या देव सोमीया ग्रामदैवतेचा आज शिमगोत्सव | NDTV मराठी

कोकणात सध्या शिमगोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय.गावोगावी होम लावले जातात.रत्नागिरीच्या भोके गावच्या देव सोमीया ग्रामदैवतेचा आज शिमगोत्सव आहे.ग्रामदेवतेच्या पालखी प्रदक्षिणेनंतर याठिकाणी होम लावला जातो. गावात लागणाऱ्या या होमसाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी पहायला मिळतेय. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात हा होम लावण्यात आला.

संबंधित व्हिडीओ