पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये 'हंबरडा मोर्चा' काढणार आहेत. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकरी यात सहभागी होणार आहेत. सरकारने मदतीची घोषणा केली असली तरी, पंचनामे न झाल्याने ठाकरे गटाने हा मोर्चा आयोजित केला आहे.