मंत्री जयकुमार गोरेंनी विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 'कोण कोणासमोर झुकले हे महाराष्ट्राने बघितले आहे,' असे म्हणत वडेट्टीवारांनी जाती-जातीत भांडणे लावून राजकारण करू नये, असा सल्ला गोरेंनी दिला. वडेट्टीवारांनी फडणवीस सरकारवर टीका केली होती.