दुष्काळी दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज एक मोठी घोषणा केलीय. 2016-17 साली दिलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ दिला जाईल, असं मुख्यमंत्री म्हणालेत. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचा किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचा आजचा दिवस कसा होता? पाहूयात याबाबतचा एक विशेष रिपोर्ट.