'मी चुकलो, तुम्ही चुकू नका'; Shinde गटाच्या फरार नेत्याचा माफीनाफा, जारी केला Video | NDTV मराठी

नाशिकमध्ये पोलिसांनी अलीकडेच राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांवर आणि कायदा मोडणाऱ्या नेत्यांवरही कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत विनापरवानगी फलक लावल्याच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते विक्रम नागरे यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विक्रम नागरे फरार झाले होते. आता मात्र त्यांनी एक व्हिडीओ जारी करत नाशिक पोलिसांची माफी मागितली आहे.

संबंधित व्हिडीओ