#GaneshUtsav #Maharashtra #GovernmentDecision The Maharashtra government has announced a major decision to credit the salaries of its employees early, ahead of the Ganesh Utsav festival. This report provides a detailed overview of the decision, its beneficiaries, and the reason behind this move. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचा ऑगस्ट महिन्याचा पगार लवकर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या निर्णयाची सविस्तर माहिती पाहा.