Jalgaon मध्ये Congress मधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर? नेमकं काय घडलंय? याचाच घेतलेला आढावा

जळगाव जिल्ह्यात काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आलीय...काँग्रेसमध्ये नुकतेच फेरबदल करण्यात येऊन दोन नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आलीय...पक्ष कार्यालयातील साहित्य गायब झाल्याचा प्रकार उघड झाला आहे....त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे... नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार दाखल केल्याची माहितीय....याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

संबंधित व्हिडीओ