महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) काढले असून अत्याचारासंदर्भात लोकेशन तपासले जाईल. या प्रकरणी दबाव आणणाऱ्यांची चौकशी होणार.