2 सप्टेंबर 2025 रोजी मराठा आरक्षणाचा जीआर निघाला. मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलं आणि लाखो मराठा आंदोलक मुंबईतून माघारी फिरले.. पण मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाची दारं खुली करणारा हाच जीआर आता धोक्यात आलाय. पाहुयात..