आज राज्यातील तीन जिल्ह्यात जैन समाजाचा मोर्चा निघणार आहे. संभाजीनगरात मोर्चाला सुरुवात झाली आहे.महावीर जैन मंदिर, राजा बाजारमधून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जैन समाजाचा मोर्चा निघालाय..