सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करा, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. प्रकरणावर दबाव आणणाऱ्यांवर कारवाई व्हावी आणि ओबीसी डॉक्टर महिलेला न्याय मिळावा, असे ते म्हणाले