Phaltan Case | फलटण प्रकरणावर रजनी पाटील आक्रमक, अधिवेशनात मुद्दा उपस्थित करणार

फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर काँग्रेस नेत्या रजनी पाटील यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. आगामी अधिवेशनात हा गंभीर मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी पूर्ण चौकशी होण्यापूर्वी 'क्लिनचीट' देणे योग्य नव्हते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पीडितेला न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार.

संबंधित व्हिडीओ