सातारा डॉक्टर प्रकरण आणि ऊसतोड कामगारांच्या कथित छळाबद्दल शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीव्र प्रश्न विचारले आहेत. आरोपींना क्लिनचीट का दिली, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणाची आणि पोलीस-रुग्णालय संगनमताच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी अंधारे यांनी केली आहे.